Bigg Boss17 : Ankita Lokhande ने केला मोठा खुलासा, तिने सांगितलं कधी होणार आई ?
Bigg Boss17 : Ankita Lokhande बिग बॉसच्या घरात बेबी प्लांनिग चा खुलासा केला आहे की ती खूप चर्चेत आली आहे.

Bigg Boss17 :अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी Bigg Boss 17 मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश केला आहे. बिग बॉस 17 शो दिवसेंदिवस अधिक रोमांचक होत आहे. शोमध्ये प्रवेश करताच दोघांमध्ये भांडण सुरू झाले. या वेळचे स्वरूप इतर वेळेपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे ज्यामध्ये दिल, मन आणि धर ही तीन घरे आहेत. अंकिता अनेकदा विकीवर रागावताना दिसली. अंकिता लोखंडे एक भारतीय अभिनेत्री आहे जिने झी टीव्हीवरील बालाजी टेलिफिल्म्सच्या सिरियल शो पवित्र रिश्तामध्ये शो मध्ये काम केल होत.
ऐश्वर्या शर्मा-नील भट्ट आणि अंकिता लोखंडेचा पती विकी जैन यांच्यासह दोन खऱ्या आयुष्यातील जोडप्यांनीही या शोमध्ये प्रवेश केला आहे. आता चाहत्यांना दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप उत्सुकता आहे.
जर आपण अंकिता लोखंडेबद्दल बोललो तर तिचे 2021 मध्ये लग्न होते . अंकिताने आता शोमध्ये बाळाच्या प्लॅनिंगबद्दल खुलासा केला आहे. आता अंकिता लोकांडेने बिग बॉसच्या घरात बाळाच्या प्लॅनिंगबद्दल खुलासा केल्याने ती आता चर्चेत आली आहे. चला तर मग बघूया बेबी प्लॅनिंगबद्दल अंकिता लोकंडे काय खुलासा केला.
अंकिताला पुढच्या वर्षी कशाची अपेक्षा आहे

यावर्षी अंकिता आणि तिचा पती विकी जैन Bigg Boss 17 शोचा भाग होण्याचा निर्णय घेतला. अंकिताने सांगितले की, तिचा पती विकी जैन याला ‘बिग बॉस’ शो खूप आवडतो. इतकंच नाही तर बेबी प्लॅनिंगबाबतही अंकिता ने मोठा खुलासा केला. अंकिता म्हणते की ती यावर्षी Bigg Boss 17 शोचा एक भाग बनली कारण पुढच्या वर्षी ती आणि विकी बाळाची योजना करू शकतात. इतकंच नाही तर बेबी प्लॅनिंगबाबतही अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे दोघांनीही यावर्षी Bigg Boss 17 शोचा भाग होण्याचा निर्णय घेतला. बिग बॉसमध्ये ती आली नसती तर आत्ताच मूल होण्याचा विचार करत असल्याचंही तिने म्हटलं आहे. अंकिताने सांगितले की, तिला पुढील वर्षी मुलाची अपेक्षा आहे. bigg-boss17-ankita-lokande-big-update
अंकिता तिच्या पती विकीवर खूप रागावली
अंकिता आणि विकी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. ज्यावेळी जास्त लोक असतात तेव्हा तो मला एकटा सोडून सर्वांशी बोलत राहतो. अंकिता असंही म्हणते की, मी विकीला कधीही निराश केलं नाही. अंकिता म्हणते की विकी इथे सगळ्यांशी बोलतोय, पण माझ्याशी जास्त बोलत नाही. शेवटच्या एपिसोडमध्ये अंकिता विकीवर खूप रागावली होती कारण तो तिच्यासोबत जास्त वेळ घालवत नव्हता.

खरे सांगायचे तर, ‘बिग बॉस 17’ च्या घरात विकी आणि अंकिता वेगळे खेळत आहेत. अंकिता म्हणते की विकी इथे सगळ्यांशी बोलतोय, पण माझ्याशी जास्त बोलत नाही. अंकिताला जे स्पर्धक आवडतात ते विकीला आवडत नाहीत आणि दुसरीकडे, विकीला आवडणारे Bigg Boss 17 च्या घरातील सदस्य अंकिताला अजिबात आवडत नाहीत. यानंतर अंकिताने पती विकीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण विकी अंकिताला धीर देतो आणि म्हणतो, मला गेम कसा खेळायचा हे माहित आहे. पण सध्या अभिनेत्री आणि तिचा नवरा ‘बिग बॉस 17’ मुळे चर्चेत आहे. अंकिता चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत