धनादेश (चेक) देताना टाळावयाच्या सामान्य चुका आणि उपाय | तुम्ही तर करत नाहीत? हि चूक | Cheque Writing Tips, Avoid Bounces, Financial Security
चेक चा व्यावसायिक वापर करतांना अनेक वेळा रक्कम किंवा दिनांक,नाव न टाकता चेक देतो आणि छोटं मोठं कर्ज काढताना तर डजन भर चेक स्वाधीन करतो.
सध्याचा काळात आपण भारतीय नागरिक रोखीने व्यवहार करण्यासोबतच इतर व्यवहाराची जी माध्यमे आहेत त्यांच्या वापरावर अधिक भर देत आहोत , त्यातीलच एक प्रकार म्हणजे धनादेश ज्याच चेक Cheque असेही म्हणतात. Rules for using a cheque परंतु नागरिकांनी धनादेश Cheque चा वापर करताना काय काळजी घ्यावी. (Cheque Writing Tips, Avoid Bounces, Financial Security) किंवा धनादेश Cheque बद्दलची असतेच असे नाही, धनादेशाचा वापर त्या संदर्भात सखोल माहिती खाली देत आहोत.
-
धनादेश Cheque देताना घेण्याची काळजी.
धनादेश Cheque चेक च्या बाबतीत आपण अघळपघळ वागतो.
चेक चा व्यावसायिक वापर करतांना अनेक वेळा रक्कम किंवा दिनांक,नाव न टाकता चेक देतो आणि छोटं मोठं कर्ज काढताना तर डजन भर चेक स्वाधीन करतो. अश्या धनादेशाचा Cheque चेकचा गैरवापर आपल्याला खूप महाग पडू शकतो.
समोरच्या कडे आपला धनादेश Cheque आहे; म्हणजे आपले काही तरी कायदेशीर देणें आहे असे कायदात गृहीतक आहे.
छोट्याशा चुकी मुळे आपल्याला लांबलचक न्यायालयीन प्रक्रिया Court Process ला सामोरे जाऊ लागू शकते, आणि ज्याच्या हातात धनादेश Cheque चेक त्याच्या बाजूने पहिल्या दिवसापासून सदर खटला झुकतो आणि आता नवीन कायद्या The new law च्या दुरुस्ती मध्ये न्यायालयात केस दाखल केल्यानंतर 20% रक्कम ही सुरवातीला कोर्टात भरायला लागू शकते.
-
धनादेशाचा अनादर होणे म्हणजे नेमके काय ?
भारतीय दंड संहितेनुसार Indian Penal Code धनदेशाचा अनादर होणे म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीच्या नावे आपल्या बँकेचा धनादेश Bank Cheque एखादी विशष्ट रक्कम टाकून दिला आहे, परंतु त्या व्यक्तीने संबधित धनादेश Cheque पाठवण्यासाठी बँकेत सादर केल्यानंतर धनादेश Cheque देणाऱ्या व्यक्तीच्या खात्यामध्ये अपुरी रक्कम Insufficient Funds या कारणाने किंवा धनादेशा Cheque वरील सही Signature यामधे तफावत Variation आढळून आल्यास सदर बँक अधिकारी तो धनादेश Cheque नाकारतात यालाच धनादेशाचा अनादर झाले असे म्हणतात.
-
धनादेशाचा Cheque अनादर होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी.
धनादेश Cheque चेक देताना. रक्कम, योग्य नाव आणि दिनांक टाकून तो देण्यात यावा ,ब्लॅक चेक विश्वास ठेवून देताना आपण वरील सर्व जोखीम घेतो. कोणालाही सुरक्षा ठेव म्हणून चेक देताना सोबत एक कव्हर लेटर नक्की द्या आणि त्यावर चेक देण्याचं मुख्य कारण आणि धनादेश Cheque क्रमांक नक्की लिहा.
निष्कर्ष:
- धनादेशाचा अनादर झाल्यास कायदेशीर कार्यवाही होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते यासर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला धनादेशा Cheque बद्दलची योग्य माहिती आपणास आम्ही देत आहोत. ही माहिती योग्य वाटल्यास तुमच्या जवळीक लोकांना ही माहिती नक्की शेर करा.
नोट:
- ही माहिती सर्व साधारण स्वरूपाची आहे. ही माहिती फक्त माहितीच्या उद्देशाने दिलेली आहे. कोणत्याही कायदेशीर किंवा आर्थिक सल्ला व समस्याकरिता आपल्या बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करावा.
आम्हाला आशा आहे की ही माहिती आपल्यासाठी कामी ठरेल.
- लक्षात ठेवा सतर्क रहा सुरक्षित रहा..
#कायद्याचं_सामान्य_ज्ञान
Cheque Writing Tips, Avoid Bounces, Financial Security
-
FAQ: वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1.धनादेश Cheque बाऊन्स झाल्यास काय होते?
- धनादेश Cheque बाऊन्स झाल्यास, कायदेशीर कार्यवाही सुरू केली जाऊ शकते. दोषी व्यक्तीवर 20% रक्कम न्यायालयात जमा करणे आवश्यक असू शकते.
2.धनादेश Cheque देताना काय करणे महत्वाचे आहे?
- रक्कम, योग्य नाव आणि दिनांक , सोबत एक कव्हर लेटर आणि त्यावर चेक देण्याचं मुख्य कारण व धनादेश Cheque क्रमांक इत्यादी.
3.धनदेशाचा अनादर होणे म्हणजे काय?
- खात्यात पैसे नसल्याने किंवा चुकीच्या स्वाक्षरीमुळे बँक धनादेश Cheque स्वीकारण्यास नकार देते यालाच धनादेशाचा अनादर झाले असे म्हणतात.
4.धनादेशाचा Cheque अनादर टाळण्यासाठी काय आवश्यक आहे?
- धनादेशा Cheque बद्दलची योग्य माहिती.
5.धनादेशाचा अनादर झाल्यास काय होऊ शकते?
- धनादेशाचा Cheque अनादर झाल्यास किंवा केल्यास कायदेशीर शिक्षा होऊ शकते.