ताज्या बातम्याआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

राज्य उत्पादन शुल्क हॉल तिकीट 2023 | राज्य उत्पादन प्रवेशपत्र | PDF डाऊनलोड करा | Darubandi Bharti Hall Ticket 2023 Update

राज्य उत्पादन शुल्क हॉल तिकीट 2023

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण राज्य उत्पादन शुल्क भरती बाबत अतिशय दमदार अपडेट बघणार आहोत.  हॉल तिकीट कधी येणार आहेत आणि Darubandi Bharti Hall Ticket 2023 Update बद्द्ल तुम्हाला आजच्या या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे. कारण परीक्षेच्या तारखा वगैरे संपूर्ण जाहीर झालेल्या आहेत, वेळापत्रक आलेला आहे आता सर्व उमेदवार अभ्यास पण करत आहे. कारण परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि मागच्या वेळी ज्यांनी तलाठी आणि वनरक्षक चा पेपर दिला असेल त्यांना माहित आहे की परीक्षा राज्यात आता कशा होत आहेत आता राज्य उत्पादन शुल्क भरतीचा अभ्यास तुम्ही टीसीएस (TCS) किंवा आयबीपीएस (IBPS) पॅटर्ननुसार केला असेल त्यानुसार परीक्षा होत होणार आहेत, कदाचित तुमच्या परीक्षा कधी होणार आहे आणि हॉल तिकीट कधी येणार आहे, ते आपण  ह्या ब्लॉग मध्ये समजून घेऊ या.

राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेची तारीख  मित्रांनो 5 जानेवारी 2024 ते 17 जानेवारी 2024 दरम्यान परीक्षा नियोजित आहेत. ऍडमिट कार्ड म्हणजेच हॉल तिकीट परीक्षेचा हॉल तिकीट 5 ते 6 दिवस अगोदर उपलब्ध होतील मित्रांनो सर्वच विभागाच्या ज्या काही परीक्षा असतात तर हॉल तिकीट 5 ते 6 दिवसात किंवा 7 दिवसात हॉल तिकीट येत असतात तर मित्रांनो तुमचे जे राज्य उत्पादन शुल्क भरतीचे हॉल तिकीट आहे, ते सर्वांना 1 जानेवारी रोजी पाहायला मिळु शकतात. 

PDF डाऊनलोड करा

अधिकृत वेबसाइट

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button