ताज्या बातम्या

दुर्गा पुजा पांडल मध्ये काजोल देवगण पायर्‍या उतरताना मोबाइलच्या नादात पडली: Kajol Video Viral

पण असे काही घडले की काजोल च्या चाहत्यांना थर कापला.

Kajol Viral | देशभरात दरवर्षीप्रमाणेच नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अभिनेत्री काजोल आणि तिचे संपूर्ण परिवार दुर्गादेवी नवरात्रीदरम्यान  दुर्गा पंडालमध्ये मातेची सेवा व सण साजरा करण्यात  सर्व बॉलिवूड सेलिब्रिटीही व्यस्त आहे. अलीकडेच अभिनेत्री काजोल, राणी मुखर्जी, अयान मुखर्जी, तनुजा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी दुर्गापूजेच्या कार्यक्रमात हजेरी लावली. पण असे काही घडले की काजोल च्या चाहत्यांना थर कापला.पण नवरात्रीचा उत्साहात साजरा करताना अस काही झाल की काजोल ची चर्चा सगळ्या सोशल मीडिया वरती व्हिडिओ व्हाईरल (Kajol Viral Video)  होत आहे.

Kajol Video Viral
Credit: X.Com

बॉलिवूड अभिनेत्री काजोल दरवर्षी नवरात्रीच्या निमित्ताने दुर्गापूजेत सहभागी होते. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणावर या दुर्गा पूजा पंडाल चे आयोजन केले जाते. सप्तमीच्या दिवशी,  मुंबई मध्ये सार्वजनिक दुर्गा पूजा पंडालमध्ये काजोल गुलाबी रंगाच्या साडीत दिसली होती. ज्यामध्ये अनेक भक्त आणि इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी देवीचे दर्शन आणि पूजेला हजेरी लावतात. यामध्ये राणी मुखर्जीपासून रणबीर कपूरपर्यंत अनेक मोठ मोठ्या सेलेब्रेटींनी नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. काजोलचे काका देब मुखर्जी यांनी ह्या पूजेचे आयोजन  केले होते.

काजोल पडण्यापासून बचावली 

आता या वर्षीही अनेक मोठे सेलिब्रिटी या दुर्गापूजेत दिसून आले आहेत. अभिनेत्री काजोलनेही यावर्षी दुर्गापूजेत सहभाग घेतला होता. यादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री मोबाईल मध्ये व्यस्त असताना काजोल दुर्गापूजा पंडाल च्या पायर्‍या वरूण जात असताना काठावर पोहोचताच ती अचानक खाली पडली. जोलला ठोकर लागताच खाली उभ्या असलेल्या लोकांनी तिला लगेच मदत केली आणि ती पडण्यापासून वाचली. ठोकर लागताच खाली उभ्या असलेल्या लोकांनी तिला लगेच मदत केली आणि ती पडण्यापासून बचावली आणि काजोल अचानक खाली पडली असता तिचा मुलगा युग लगेच आला व आईला मदत केली.

काजोल चा नवीन सिनेमा

काजोल तिचा येणारा आगामी चित्रपट ‘दो-पट्टी ’ हा सिनेमा येणार असून ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. दो-पट्टी चित्रपटा मध्ये काजोल महिला पोलिस अधिकार्‍याची भूमिका सकरणार आहे. काजोल पहिल्यांदीच महिला पोलीस अधिकार्‍याच्या भूमिकेत दिसणार आहे, सध्या तिसर्‍या चित्रपटची तारीख सुरू आहे. काजोल च्या चाहत्यांना तिच्या चित्रपटाची खूपच उत्सुकता लागलेली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button