ताज्या बातम्या

New controversy with the movie ‘The Kerala Story|केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ट्विटरवर पोस्ट करुन ‘द केरला स्टोरी’चं प्रसारण थांबवण्याची मागणी केली.

New controversy with the movie ‘The Kerala Story : द केरला स्टोरी’ सिनेमा भारतात चांगलाच गाजला. या अनेक वाद झाले . तरीही बॉक्स चांगला गाला जमवला . ‘द केरला स्टोरी’ सिनेमा अनेक कालांतराने झी 5 या ओटीटीवर रिलीज झाला.

परंतु परत एकदा New controversy with the movie ‘The Kerala Story‘द केरला स्टोरी’ सिनेमाने नवीन वाद ओढवून घेतलाय. लवकरच हा सिनेमा दूरदर्शनवर प्रदर्शित होणार होता. पण केरळच्या मुख्यमंत्र्यांनीच या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केलीय. नेमकं प्रकरण काय?

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ट्विटरवर पोस्ट करुन ‘द केरला स्टोरी’चं प्रसारण थांबवण्याची मागणी केली. विजयन यांनी पोस्ट केली की, “द केरला स्टोरी सिनेमा वादग्रस्त विचारांना वाढीस देण्याचं काम करतोय. त्यामुळे दूरदर्शनच्या माध्यमातून द केरला स्टोरीचं होत असलेलं प्रदर्शन निंदनीय आहे. दूरदर्शन हे राष्ट्रीय टीव्ही चैनल आहे त्यामुळे राष्ट्रीय चॅनल BJP-RSS चं प्रचारक म्हणून काम करु शकत नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button