ताज्या बातम्यादेश- विदेश

Pakistan Election Results 2024 Live | इम्रान खान यांचे तुरुंगातील व्हायरल भाषण | 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा असून इतक्या जागांसह आघाडीवर | दोन नेते एकत्र येऊन करणार आघाडीचे सरकार स्थापन?

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत तहरीक-ए-इन्साफला अभूतपूर्व विजय मिळवून देणाऱ्या देशाच्या ऐतिहासिक निवडणूक लढतीनंतर अध्यक्ष इम्रान खान यांचे विजयी भाषण.

Pakistan Election Results 2024 Live: पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (Pakistan Tehreek-e-Insaf) चे प्रमुख इम्रान खान, जो सध्या तुरुंगात आहे, ते दुसऱ्या फेरीत तुरुंगात असताना पाकिस्तान मध्ये 2024 ची पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकण्याच्या मार्गावर आहे.  Pakistan Election Results 2024 Live नुसार इम्रान खान यांचा पक्ष पीटीआय सर्वाधिक जागा जिंकू शकतो. यासाठी इम्रान खान यांचे तुरुंगातील भाषण चांगलेच व्हायरल होत आहे.

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत तहरीक-ए-इन्साफला अभूतपूर्व विजय मिळवून देणाऱ्या देशाच्या ऐतिहासिक निवडणूक लढतीनंतर अध्यक्ष इम्रान खान यांचे विजयी भाषण.

Pakistan Muslim League (PMLN), Pakistan People’s Party (PPP) आणि Pakistan Tehreek-e-Insaf (PTI) हे जसेकी पाकिस्तानचे तीन प्रमुख राष्ट्रीय राजकीय पक्ष आहेत. ज्यामध्ये या वर्षातील सर्वात प्रभावशाली पंतप्रधानपदाचे उमेदवार नवाज शरीफ यांनी पीएमएल पक्ष बनवल्याचे बोलले जात आहे. पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांना दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून ते सध्या तुरुंगात आहेत. बिलावल भुट्टो झरदारी हे सध्या वर्तमान काळातील Pakistan People’s Party (PPP) चे प्रमुख नेते आहेत.

निवडणुक खेळाची उधळपट्टी

2024 च्या निवडणुकीनंतर पाकिस्तानच्या जनतेने खूप बदल केले आहेत. लष्कराचा पाठिंबा असलेले नवाझ शरीफ यावेळी निवडणुकीत जिंकतील अशी अपेक्षा होती. पाकिस्तानमध्ये जनतेने पुन्हा त्याच खेळाची उधळपट्टी केली आहे, यावेळी जनतेने लष्कराला नाही तर जनतेला मत दिले असून पीटीआयला भरघोस मते दिली आहेत. अशा प्रकारच्या आकडेवारीनुसार तुम्ही खाली पाहू शकता. Pakistan Election Results 2024 Live नुसार  प्रसिद्ध केलेले आहे.

Pakistan Election Results 2024 Live

  1. अपक्ष Pakistan Tehreek-e-Insaf (PTI शी संबंधित असलेल्यांसह) – 101
  2. Pakistan Muslim League (Nawaz) (नवाझ शरीफ) – 75
  3. Pakistan People’s Party (PPP) (बिलावल भुट्टो झरदारी) – 54
  4. इतर – 27

10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा असून 99 जागांसह आघाडीवर

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सध्या 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पीटीआय (Pakistan Tehreek-e-Insaf) 99 जागांसह आघाडीवर आहे आणि 2024 मध्ये इम्रान खान हे पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान असतील असा विश्वास त्यांच्या बहुतांश समर्थकांना आहे. यासाठी त्याच्या आयटी IT सेलने X मीडिया वरती  तयार केलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयने म्हणजेच AI generated तयार केलेला व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये इम्रान खान लोकांचे अभिनंदन करत आहेत.

Pakistan Election Results 2024 Live

या व्हिडिओला 60 हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत आणि 18 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे, आणि व्हिडीओ केवळ लोकच पाहतच नाहीत तर 35 हजारांहून अधिक लोकांनी तो व्हिडिओ शेअर सुद्धा केलेला आहे.

250 जागांवर मतमोजणी पूर्ण!

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या 250 जागांसाठी मतमोजणी पूर्ण झाली आहे, ज्यामध्ये इम्रान खान यांचा पक्ष Pakistan Tehreek-e-Insaf / 101 जागांवर अपक्ष उमेदवारांवर आघाडीवर आहे. पाकिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 265 पैकी 133 जागा जिंकाव्या लागतील.

नवाझ शरीफ आणि भुट्टो पाकिस्तानात सरकार स्थापन करणार!

पाकिस्तानातून मिळालेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये मतमोजणी पूर्ण झाली असून त्यात 1.Pakistan Tehreek-e-Insaf ला 101 जागा, 2.Pakistan Muslim League (Nawaz) 75 जागा, 3.Pakistan People’s Party ला 54 आणि इतरांना 34 जागा मिळाल्या आहेत. आता पाकिस्तानमधून बातम्या येत आहेत की Pakistan Muslim League (Nawaz)  (नवाझ शरीफ) आणि Pakistan People’s Party (भुट्टो) हे दोन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे संगितले जात आहे.

आगामी काळात पाकिस्तानातील निवडणूक घोटाळ्याचीही पीटीआय पक्षात चर्चा आहे. मात्र सध्या पाकिस्तानमध्ये नवाझ शरीफ आणि भुट्टो सरकार स्थापन करणार करण्याच्या मार्गावर्ती आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button