ताज्या बातम्या

झलक दिख लाजा सीझन 11 | Zalak Dikh Laja 11 Contestant List 2023

झलक दिख लाजा च्या रियालिटी  एपिसोडला मलायका अरोरा, अर्शद वारसी आणि फराह खान जज करतील तर गौहर खान आणि ऋत्विक धनजानी याचे सूत्रसंचालन करणार आहेत.

11 नोव्हेंबरपासून नोव्हेंबर पासून डांस रीयालिटि एपिसोड 11 वा डान्स रीयालिटि शो झलक दिख लाजा सीझन तुमच्या सर्वांच्या घरच्या  Sony Entertainment Television टीव्ही वरती येणार असून तुम्हाला 11 नोवेंबर 2023 रोजी बघायला भेटणार आहे. तुम्हाला या एपिसोड मध्ये किती कंटेस्टंट तुमच्या घरातल्या टीव्ही वरती बघायला भेटणार  तुम्हाला सांगणंर आहे. झलक दिख लाजा सीझन 11 पूर्ण 12 वर्षा नंतर वापस येत आहे झलक दिख लाजा ह्या एपिसोड ची जिथून सुरुवात झाली होती अजून तिथूनच त्याची सुरुवात होणार आहे.

होय झलक दिख लाजाची सुरुवात Sony Entertainment Television टीव्ही येथून  सुरुवात झाली होती, पहिले वेळेस 2006 ला  Zalak Dikh Laja 11 Contestant List 2023 Sony टीव्ही वरती  एपिसोड ची सुरुवात झाली. पण 2011 पर्यन्त हा एपिसोड चालला त्या नंतर हा एपिसोड पुढे चालून हा डांस रीयालिटि एपिसोड Colors टीव्ही  वरती चालू झाला होता. झलक दिख लाजा च्या रियालिटी  एपिसोडला मलायका अरोरा, अर्शद वारसी आणि फराह खान जज करतील तर गौहर खान आणि ऋत्विक धनजानी याचे सूत्रसंचालन करणार आहेत.  तर चला जाणून घेऊया झलक दिख लाजा चे कोणते कंटेस्टन कोणते कंटेस्टंट आहेत ते पहा.

zalak-dikh-laja-11-contestant-list-2023/
Credit: PinkVilla

Contestant No 1

टीव्ही च्या दुनियेतील अमीर अली (अभिनेता) हे ओळखीचाच आहे.

ये क्या हो रहा है सारखे चित्रपट आणि वो रहने वाली मेहलों की, एफआयआर आणि कहानी घर घर की यांसारख्या टेलीविजन कार्यक्रमांमुळे अमर अलीआयची चांगलीच ओळख झाली त्याने नचबलीये सीझन 3 संगीता शेख सोबत जिंकला आणि दोघांनी नंतर लग्न केला आणि नंतर दोघांचा घटस्फोट झाला. हे एक डांसर पण आहेत सोबतच हे नचबलीये 3 चे विजेते पण आहेत.

Zalak Dikh Laja 11 Contestant List 2023
Credit: Navabharat Times

Contestant No 2

 काजोलची लहान बहीण

तनिषा मुखर्जी (अभिनेत्री) ही काजोल देवगन ची बहीण आहे. तनुषा ची  ओळख काजोल च्या रूपात ओळखतात  तनुशा ने काम  नील एन निक्की मध्ये  काम केला पण तनिषा  फिल्म इंडस्ट्री मध्ये जास्त काळ टिकू शकली नाही. आणि तनिषा बिग्ग बॉस 7 एपिसोड मध्ये पण दिसली होती, बिग बॉस 7 च्या घरातील अरमान कोहलीसोबतची तिची प्रेमकहाणी होती.

Zalak Dikh Laja 11 Contestant List 2023
Credit: Navabharat Times

Contestant No 3

उर्वशिला डांस करण्याची आवड

उर्वशि ने काही टीव्ही एपिसोड केलेले आहेत,  तिने तिची सिरियल मध्ये प्रगति करत चांगलेच काम केले  उर्वशिला डांस करण्याची आवड आहे. उर्वशी आता ती झलक दिख लाजा मध्ये चांगलाच रोमांचक डांस करेल. नच बलियेचा एक भाग असल्याने तिला हे ड्रिल माहित आहे.

 Zalak Dikh Laja 11 Contestant List 2023
Credit; India Forums

Contestant No 4

करुणा पांडे(अभिनेत्री) लपलेले  टॅलेंट

करुणा पांडे प्रेम रतन धन पायो आणि देवांशी मधील भूमिकांसाठी पुष्पा इम्पॉसिबल अभिनेत्री करुणा देखील ओळखली जाते. नृत्य ही तिची लपलेले  टॅलेंट आहे हे अजून कोणाला माहीत नाही. करुणाचे लग्नपण झालेले हे आणि तिने केले करुणाने नवजूद्दीन सिददिकी सोबत पण काम केलला आहे. यहा मै घर घर खेली, ओह राहणे वाली महलो की, आणि मेरे रंग मे रंग ने वाली तिने ह्या सिरियल मध्ये काम केलेलं आहे

Zalak Dikh Laja 11 Contestant List 2023
Credit: Pinkvilla

Contestant No 5

लोकप्रिय टीव्ही अभिनेता 

शोएब एक लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहे, त्याला ससुराल सिमर का सारख्या शोसाठी ओळखले जाते. आता तो त्याच्या पहिल्या रिअॅलिटी शोसाठी सज्ज झाला आहे. अभिनेता शोहेब इब्राहीम याला डांस करणायची पण आवड आहे. त्याला आणि त्याची अभिनेत्री पत्नी दीपिका कक्कर यांना नुकतेच बाळ झाले आहे. त्याची पत्नी दीपिका कक्कर हि बिग बॉस विजेती पण आहे.

Zalak Dikh Laja 11 Contestant List 2023
Credit: Bollywood MDB

Contestant No 6

शिव ठाकरे (अभिनेता)

शिव ठाकरे बिग बॉस 16′ ची मराठी आवृत्ती जिंकल्यानंतरही शिव ठाकरे यांची आठवण प्रत्येकाला आहे. शीव ठाकरेनि खतरोके खिलाडी एपिसोड मध्ये पण मस्ती मजा केलेली आहे. पण ठाकरे झलक दिख लाजा सीझन 11 मध्ये डांस करता येईल का हा प्रश्न पडलाय झलक दिख लाजा त्याना देतोय एक संधी.

 Zalak Dikh Laja 11 Contestant List 2023
Credit: Letestly.com

Contestant No 7

संगीता फोगाट (भारतीय रेसलर)

संगीता फोगाट यांच्या बद्ल  तर सर्व भारतीय लोकांना माहिती तर असेल यांनी रेसलिंग मध्ये चांगली कामगिरी बाजवलेली आहे. यांच्या वडिलांच्या  जीवनावरील दंगल मूवी बनवली होती. संगीता फोगाट  चे लग्न बजरंग पुनियाशी झाले ते पण एक रेसलरच आहेत. पण आता संगीता फोगाट  झलक दिख लाजाच्या मंच वरती पहिल्यांदीच अली आहे. यांच्या बहिणी रियालीटी शो मध्ये दिसलेली आहे पण संगीता फोगाट चे पहिल्यांदीच ह्या शो परदापान होताना  दिसत आहे.

Zalak Dikh Laja 11 Contestant List 2023
Credit: The Asian Age

Contestant No 8

अंजली आनंद (अभिनेत्री)

रॉकी और रानी की प्रेम कहानी मध्ये रानवीर सिंग ची बहीण म्हणून तिने मोवी मध्ये काम केले. आणि खतरों के खिलाडी मधील तिच्या अलीकडच्या भूमिकेसाठी ओळखली जाणारी अंजली झलक दिखला जा मध्ये सामील झाली आहे. व तिने काही सिरियल मध्ये पण काम केलेल आहे, अजून सांगायच तर अंजली ला डांस करण्याची खूप आवड आहे.

Zalak Dikh Laja 11 Contestant List 2023
Credit: Hamaramahanagar

Contestant No 9

अद्रिजा सिन्हा (चाइल्ड कलाकार)

अद्रिजा यांनी मनोज बाजपेयी कोर्टरूम ड्रामा, सिर्फ एक बंदा कॉफी है, मध्‍ये मने जिंकली. व ती एक चाइल्ड कलाकार पण आहे. ती सुपर डान्सर 2 आणि डान्स इंडिया डान्स सारख्या डान्स शोमध्ये दिसली आहे आणि झलक दिखला जा मध्ये ती पुन्हा डान्स करणार आहे.

Zalak Dikh Laja 11 Contestant List 2023
Credit: Sakshi Post

Contestant No 10

राजीव ठाकुर(कॉमेडीअन)

कॉमेडियन आणि पंजाबी अभिनेता राजीव एका डान्स शोसाठी सज्ज झाला. राजीवे ठाकुर आम्रत्सर येथे राहतो द कपिल शर्मा शो मध्ये ते दिसलेत आणि काम पण केल ते कपिल शर्माचे मित्रा आहेत आणि दोघ शाळेत एकत्र शिकलेले आहेत. सध्या द कपिल शर्मा शोमध्ये दिसणारा राजीव अनेक वर्षांपासून कॉमेडी शो करत आहे.

Zalak Dikh Laja 11 Contestant List 2023
Credit: SoundCloud

Contestant No 11

11 वा Contestant ची अजून निवड नाही केलेली तुम्हाला लवकरच कळेल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button