मनोरंजन

2024 Kalki 2898 AD Cinema Release Date | मेगास्टार प्रभासचा सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडिया वरती प्रदर्शित

बॉलीवुड मधील दिग्गज कलाकारांचा पण समावेश असणार आहे. जसे की अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, दिशा पटानी, आणि कमल हसन असणार आहेत. प्रभासचा नवीन सिनेमा लवकरच येणार असून या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडिया वरती प्रदर्शित करण्यात आला आहे

2024 Kalki 2898 AD Cinema Release Date : बाहुबली मेगास्टार प्रभासचा एक नवीन सिनेमा मोठ्या बजेट चा असून सिनेमा ग्रहाण मध्ये दमदार एंट्री करत  27 जून 2024 या रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमा मध्ये साउथ चे कलाकार आणि बॉलीवुड मधील दिग्गज कलाकारांचा पण समावेश असणार आहे. जसे की अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, दिशा पटानी, आणि कमल हसन असणार आहेत.

प्रभासचा नवीन सिनेमा लवकरच येणार असून या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडिया वरती प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहिलं की असं वाटतं की प्रभासचा हा सिनेमा जवळपास 500 ते 600 करोड च्या बजेट चा सांगण्यात येत आहे हा सिनेमा, Box- Office वरती बाहुबली ह्या सिनेमाचा रेकॉर्ड  मोडून काडेल अशी चर्चा सोशल मीडिया वरती होत आहे.

प्रभास आणि दीपिका पहिल्यांदाच एकत्र दिसणार

प्रभास च्या येणार्‍या आगामी सिनेमाचे  नाव  Kalki 2898 AD असून  ह्या सिनेमाचा ट्रेलर पण आला आहे. प्रभासच्या ह्या सिनेमाची ठारावीक तारीख 27 June 2024 देण्यात आले आहे. या सिनेमाबद्दल सोशल मीडिया वरती काही दिवसांपूर्वीच सांगण्यात आलेले आहे. सिनेमाची 27 June 2024 Kalki 2898 AD Cinema Release Date देण्यात आली असून ह्या सिनेमा मध्ये प्रभास सोबत बॉलीवुड च्या सिनेश्रष्टीतले महानायक अमिताभ बच्चन दिसणार आहेत.

तसेच कमल हसन, दीपिका पादुकोण, दिशा पाटनी सुद्धा Kalki 2898 AD या सिनेमा मध्ये धमाकेदार अभिनय साकारताना पाहायला मिळतील. प्रभास आणि दीपिका पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

Kalki 2898 AD कोरोना-19 महामारीमुळे एक वर्षाचा जास्त कालावधी लागला

Kalki 2898 AD ह्या सिनेमाची ठारावीक तारीख 2020 साली अगोदरच प्रदर्शित करण्यात आली होती. कारण कोरोना-19 महामारीच्या दिवसांमुळे या सिनेमा येण्यासाठी एक वर्षाचा जास्त कालावधी लागला होता. पण प्रश्न असा येतो की चाहत्यांच्या मनात Kalki 2898 AD सिनेमा पहाण्यासाठी खूपच जास्त उत्सुकता पहायला मिळत आहे.

एवढ काय आहे ह्या सिनेमा मध्ये ज्याच्या मुळे चाहत्यांना हा एवढा सिनेमा पाहण्याची उत्सुकता होत आहे. तर आपण माहीत करून घेऊया की Kalki 2898 AD ह्या सिनेमा मध्ये कोणती खास गोष्ट आहे.  

Kalki 2898 AD सिनेमा पौराणिक कथांमधील एक कहाणी

काही दिवसान अगोदर सिनेमा निर्मात्यांनी एका क्षनासाठी सिनेमाची झलक दाखविली होती ज्याच्या मध्ये दाखविल असं आहे की जेव्हा सगळ जग अंधकारात डुबत तेव्हा एका महाकाय शक्तीचा उदय होतो.  तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा सिनेमा पौराणिक कथांमधील एक कहाणी आहे. ज्याच्या मध्ये प्रभास ला भगवान विष्णु यांचा दहावा अवतार कल्की च्या  स्वरूपात कहाणी दाखविण्यात येईल.  हा एक सायन्स फिक्शन सिनेमा आहे आणि त्यात काही तंत्रज्ञान दाखवले जाणार आहे.

जे पूर्णपणे नवीन असेल आणि Media रिपोर्टनुसार, या सिनेमाची कहाणी खऱ्या डिस्टोपियन वर आधारित आहे.

Kalki 2898 AD  या सिनेमात पृथ्वीच्या काल्पनिक युगाची कहाणी सांगितली जाणार आहे. या सिनेमात असे काही दाखवले जाईल की जगाचा अंत होणार आहे आणि ते वाचवण्यासाठी देवाच्या दूताला सुपरहिरोची भूमिका करावी लागेल आणि या सिनेमात तो सुपरहिरो प्रभास असेल जो की कल्किची भूमिका साकारताना पाहायला मिळेल.

Kalki 2898 AD या सिनेमात दीपिकाचा लूक देखील प्रचलित नाही करण्यात आला? आणि दीपिकाची भूमिका अशी आहे जी आजपर्यंत क्वचितच कोणत्या अभिनेत्रीने केली असेल आणि दीपिकाचा अवतार पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. 

Kalki 2898 AD अमिताभ बच्चन या सिनेमात अश्वत्थामा

अमिताभ बच्चन हे अश्वत्थामाची भूमिका साकारत आहेत हिंदू मान्यतेनुसार, महाभारत काळात श्रीकृष्णाने अश्वत्थामाला कलियुगापर्यंत भटकण्याचा शाप दिला होता आणि लोकांचा असा विश्वास आहे की तो अजूनही जिवंत आहे आणि अमिताभ बच्चन या सिनेमात त्यांची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहेत.

अमिताभ बच्चन यांचा हा लूक समोर आल्यावर सोशल मीडियावर प्रचलित फोटोचा एक छोटासा टीझरही रिलीज झाला आणि त्यानंतर सर्वजण या सिनेमाच्या रिलीजची प्रतीक्षा करू लागले.

Kalki 2898 AD या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणार कमल हसन

Kalki 2898 AD या सिनेमात कमल हसन अनेक नावांनी खलनायकाची भूमिका साकारणार असून हिंदू मान्यतेनुसार कलियुग संपल्यावर पृथ्वीवरील पापे खूप वाढतील, ज्यामध्ये सर्वात जास्त काली नावाचा राक्षस पाप वाढवण्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

27 June 2024 Kalki 2898 AD सिनेमासाठी वाट पहावी लागणार

काली नावच्या राक्षसाची दहशत वाढली, तर भगवान विष्णूचा शेवटचा अवतार असलेल्या कल्कीचा जन्म होईल, असंही या चित्रपटात सांगण्यात आलं आहे की, त्याची भूमिका ऐकताच तुम्हाला हा सिनेमा तुम्हाला पाहावा असं वाटत ,पण आत्ता 27 June 2024 Kalki 2898 AD Cinema Release Date पर्यंत तुम्हाला आणि मला थोडी वाट पहावी लागणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button