नोकरी विषयी

Maharashtra Police Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य पोलीस विभागा अंतर्गत 17471 जागांसाठी मोठी भरती

महाराष्ट्र राज्य पोलीस विभागा अंतर्गत 1.पोलीस कॉन्स्टेबल / 2.पोलीस बँड्समन / 3.पोलीस कॉन्स्टेबल वाहन चालक / 4.पोलीस कॉन्स्टेबल SRPF आणि 5.पोलीस जेल कॉन्स्टेबल या पदांकरिता मोठी भरती सुरू करण्यात आली आहे. यामुळे पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

 Maharashtra Police Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य पोलीस विभागा अंतर्गत 1.पोलीस कॉन्स्टेबल / 2.पोलीस बँड्समन / 3.पोलीस कॉन्स्टेबल वाहन चालक / 4.पोलीस कॉन्स्टेबल SRPF आणि 5.पोलीस जेल कॉन्स्टेबल या पदांकरिता मोठी भरती सुरू करण्यात आली आहे. यामुळे पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण रिक्त पदे  17471 असणार आहेत.

Sr.No  रिक्त पदाचे नाव रिक्त पदांची संख्या 
1. पोलीस कॉन्स्टेबल 9595 पदे
2. पोलीस कॉन्स्टेबल SRPF 4349 पदे
3. पोलीस कॉन्स्टेबल वाहन चालक 1686 पदे
4. पोलीस बॅंड्समॅन 41 पदे
5. पोलीस जेल कॉन्स्टेबल  1800 पदे
                एकूण रिक्त पदांची संख्या 17471 पदे

शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

पद शिक्षण
पोलीस कॉन्स्टेबल / पोलीस कॉन्स्टेबल वाहन चालक/ पोलीस कॉन्स्टेबल SRPF / पोलीस जेल कॉन्स्टेबल HSC – 12वी उत्तीर्ण
पोलीस बँड्समन SSC – 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता – Physical Qualifications

उमेदवार उंची छाती
पुरुष उमेदवार 165 सेमी  पेक्षा कमी नसावी 79 सेमी आणि फुगवण्याची क्षमता 84 सेंटिमीटरपर्यंत
महिला उमेदवार 155 सेमी  पेक्षा कमी नसावी

मैदानी चाचणी – Field Test

उमेदवार पुरुष महिला गुण
धावणे- [पुरुष/महिला] 1600 मीटर 800 मीटर 20
धावणे- [पुरुष /महिला] 100 मीटर 100 मीटर 15
गोळा फेक- [पुरुष /महिला] 8.50 मीटर 6 मीटर 15
एकूण गुण  50 

Maharashtra Police Bharti 2024

पदासाठी आवश्यक वय – Age Requirement For The Post

  • पोलीस कॉन्स्टेबल/पोलीस बँड्समन/पोलीस जेल कॉन्स्टेबल – 18 ते 28 वर्ष असणे
  • पोलीस कॉन्स्टेबल वाहन चालक – 19 ते 28 वर्ष असणे
  • पोलीस कॉन्स्टेबल SRPF – 18 ते 28 वर्ष असणे
  • 31 मार्च 2024 रोजी मागास प्रवर्गास – 5 वर्ष सूट असेल

नौकरीचे ठिकाण – Place Of Employment

  • संपूर्ण महाराष्ट्र

निवड प्रक्रिया 

  • लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक

  • भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत असणार आहे.

अर्जासाठी लागणारी फीस – Application Fees

1.पोलीस कॉन्स्टेबल /2.पोलीस बँड्समन /3.पोलीस कॉन्स्टेबल वाहन चालक /4.पोलीस कॉन्स्टेबल SRPF आणि /5.पोलीस जेल कॉन्स्टेबल या पदांकरिता खाली दिलेली फीस असणार आहे.

  • खुला प्रर्गासाठी फीस – 450 रुपये
  • मागास प्रवर्गासाठी फीस – 350 रुपये

Maharashtra Police Bharti 2024

जाहिरातीची PDF पाहणे आवश्यक आहे.

विविध पद व जिल्हानुसार जाहिरात पहा 

ऑनलाइन अर्ज करा –  क्लिक करा (Click Here)

अधिकृत संकेतस्थळ – क्लिक करा (Click Here)

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button