लाईफस्टाइल

Sahil Khan ने 5 फ्लॉप चित्रपटांनंतर बॉलीवूड सोडले अजूनही आहे 170 कोटींची संपत्ती | Sahil Khan net worth is Rs 170 crores

फक्त पाच चित्रपट करून बॉलीवुड इंडस्ट्री सोडलेला अभिनेता करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे.

मित्रांनो बॉलीवूडमधील यशाचा प्रवास नेहमीच चढ-उतारांनी भरलेला असतो आणि अनेक कलाकार या मार्गावर चालतात, परंतु अनेकांना त्यात सक्सेस मिळत नाही. या प्रवासात एक नाव आहे जे Sahil Khan net worth is Rs 170 crores आपली ओळख आणि यश असूनही इंडस्ट्रीपासून दूर गेले त्या व्यक्तीचा नाव आहे – साहिल खान. साहिल खानने 2001 मध्ये रिलीज झालेल्या “स्टाइल” या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले आणि त्यातून त्याला खूप लोकप्रियता मिळाली. 

मात्र, त्यानंतर त्यांचा एकही चित्रपट यशस्वी झाला नाही, तरीही त्यांनी इंडस्ट्रीला अलविदा केला आणि वेगळ्या दिशेने पाऊल टाकले. साहिल खान गेल्या 13 वर्षांपासून ग्लॅमरस जगापासून दूर आहे, पण त्याची चमक कमी झालेली नाही. आजही साहिल खान सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे आणि सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत, यावरून त्याचे चाहत्यांची प्रचंड संख्या दिसून येते. हा दृष्टिकोन साहिल खानच्या करिअरमध्ये कसा बदल घडवून आणेल याची उत्सुकता सर्वांना आहे.

साहिल खानचे बॉलीवूड मध्ये  पहिले पाऊल

साहिल खानचा जन्म कोलकाता येथे झाला आणि तो दिल्लीत वाढला. साहिल खानने 2001 मध्ये रिलीज झालेल्या “स्टाइल” या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले. या चित्रपटात त्याने शर्मन जोशीच्या मित्राची भूमिका साकारली आणि त्यातून त्याला खूप लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाच्या यशानंतर, साहिल खानने “एक्सक्यूज मी” (2003), “अलादीन” (2009), “क्या लव स्टोरी है” (2004), “वॉन्टेड” (2009), “कबील” (2017), आणि “लक्ष्मी” (2022) यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.

2009 पर्यंत, साहिल खान एक यशस्वी अभिनेता म्हणून उदयास आला होता. मात्र, त्यानंतर त्याचा एकही चित्रपट यशस्वी झाला नाही. यामुळे त्याच्या करिअरमध्ये अडथळा निर्माण झाला. या काळात साहिल खानने अनेक चित्रपटांमध्ये काम केले, परंतु त्यापैकी कोणताही चित्रपट प्रेक्षक प्रभावित झाले नाही. या अपयशांमुळे साहिल खान निराश झाला. त्याला वाटले की तो बॉलिवूडमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे त्याने 2010 मध्ये इंडस्ट्रीला अलविदा केले आणि वेगळ्या दिशेने पाऊल टाकले.

साहिल खानचा व्यवसाय काय आहे?

1791

साहिल साहिल खानचा व्यवसाय प्रामुख्याने फिटनेस आणि आरोग्याशी संबंधित आहे. त्याच्याकडे दोन जिम आहेत, एक गोव्यात आणि दुसरी अहमदाबादमध्ये. तो Hunk हंक  मिनरल वॉटर हे फिटनेस उत्पादनही विकतो.

साहिल खानही फिटनेसबाबत जागरुकता वाढवण्याचे काम करतो. त्याने “फिटनेस अवॉर्ड ऑफ द इयर” (2016) आणि “फिटनेस लीडर ऑफ द इयर” (2022) यासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

साहिल खानची संपत्ती

आपण साहिल खानच्या संपत्ती बद्दल बोलत आहोत तर  मीडियाच्या रिपोर्टनुसार Sahil Khan net worth is Rs 170 crores इतकी आहे. इतकेच नाही तर साहिल खानकडे BMW, Mercedes, Ferrari अश्या काही अजून आलीशान गाड्या Car ही आहेत.

साहिल खानचे मॉडेल निगार खानशी लग्न

साहिल खानचे लग्न 2004 मध्ये मॉडेल निगार खानशी झाले आणि त्यांचा एकावर्षा मध्येच 2005 ला घटस्फोट झाला. साहिल सध्या अभिनयासोबत मुंबईत सध्या ते लोखंडवाला येथे राहत आहे. साहिल ने चित्रपट निर्मिती कंपनी 2009 मध्ये त्यांनी जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफसोबत चित्रपट निर्मिती कंपनी स्थापन केली.

साहिल खानच्या फ्लॉप चित्रपटांची यादी 

एक्सक्यूज मी 2003
क्या लव्ह स्टोरी है 2004
डबल क्रॉस 2005
अलादीन 2009
रामा: द सेव्हियर 2010
F.A.L.T.U  2011
दो चेहरे 2015

साहिल खान Income Source

साहिल खान sadhya एक यशस्वी YouTuber आहे. त्याच्या YouTube चॅनेलवर त्याचे 2.8 million अधिक subscriber’s आहेत आणि तो त्याच्या चॅनेलवर फिटनेस आणि लाईफस्टाईल संबंधित व्हिडिओ शेअर करतो. त्यांचे व्हिडिओ लोकप्रिय आहेत, आणि ते जाहिरातींमधून कमाई देखील करतो. एकंदरीत, साहिल खानच्या Income Source त्याच्या यशस्वीरित्या स्थापित केलेल्या फिटनेस व्यवसायातून आहे. त्याच्याकडे दोन जिम, एक फिटनेस प्रोडक्ट आणि एक लोकप्रिय YouTube चॅनेल आहे, जे त्याला चांगली कमाई करण्यास मदत करतात.

साहिल खान Instagram 

Sahil Khan Instagram वरती 11.3M followers इतके आहेत आणि साहिल खान त्याच्या Instagram page वरुण त्याच्या प्रॉडक्ट चा प्रचार करत असतो, आणि त्याच्या फिटनेस बद्दल च्या पोस्ट आणि माहिती येथे देत असतो.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button