आरोग्य व शिक्षण

25 march 2024 Varshache Pahile Chandra Grahan | 🌔25 मार्च 2024 रोजी वर्षातील पहिले ग्रहण | काय करावे काय नाही!

25 march 2024 Varshache Pahile Chandra Grahan : तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या नवीन लेखात स्वागत आहे. मार्च 2024 वर्षाचे पहिले चंद्रग्रहण जे की होळीच्या दिवशी असणार आहे . जर तुम्ही गर्भवती महिला असाल तर काळजी घ्या. कारण ज्योतिष शास्त्रात असेही सांगितले आहे की सुतक पाळणे किंवा न पाळण्यात काही अर्थ नाही! हे वर्षातील पहिले ग्रहण आहे आणि ते होळीच्या दिवशी लागणार आहे. विवाहित महिलांनी  या दिवसात काळजी घेणे आवश्यक आहे, त्यामुळे तुम्ही हा लेख ध्यान देऊन संपूर्ण वाचा.

वर्षातील पहिले ग्रहण 

2024 वर्षाचे पहिले ग्रहण लवकरच होणार आहे. 25 march 2024 Varshache Pahile Chandra Grahan असेल. 25 मार्च रोजी म्हणजेच सोमवारी होळीच्या दिवशी होणार आहे. चंद्रग्रहणाच्या वेळेबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रहणाची योग्य वेळ 25 मार्च रोजी सकाळी 10.23 वाजल्यापासून ते दुपारी 3:02 पर्यंत चालेल. अशा स्थितीत सर्वात मोठे ग्रहण होणार आहे आणि सुतकही होणार आहे.

25 march 2024 Varshache Pahile Chandra Grahan

दरवर्षी सुमारे 4 ग्रहण होतात, त्यापैकी दोन चंद्रग्रहण आणि एक सूर्यग्रहण आहे. यावेळी 2024 वर्षातील पहिले ग्रहण 25 मार्च रोजी होत आहे आणि हे वर्षातील पहिले चंद्रग्रहण असेल. ग्रहणाच्या आधी काही नियमांचे पालन केले जाते. जेणेकरुन ग्रहणाचा अशुभ प्रभाव टाळता येईल, 

तुळशीचे पाने

ग्रहणाच्या आधी अन्नपदार्थांमध्ये तुळशीचे पाने घालावी जेणेकरून ग्रहणाचा अशुभ प्रभाव या गोष्टींवर पडू नये, पण तुम्हाला माहिती आहे का? तुळस व्यतिरिक्त, एक पान देखील आहे जे की  तुम्ही ग्रहणाच्या आधी म्हणजेच सुतक काळात तुम्ही ते खाद्यपदार्थांमध्ये घालू शकता. जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत  की जेव्हा जेव्हा ग्रहण होते तेव्हा घरात ठेवल्याने वातावरणात खूप नकारात्मक ऊर्जा पसरते.

दूर्वा

तसेच जाणून घ्या ग्रहणकाळात दुर्वा का वापरावी? दुर्वाचा वापर ग्रहणकाळात अतिशय शुभ मानले जाते.त्यामुळे ग्रहणाचे अशुभ आणि नकारात्मक परिणाम दूर करतात .ग्रहणाच्या आधी अन्नपदार्थांचे सेवन करावे. उदाहरणार्थ उरलेले अन्न, दूध किंवा पाणी मंदिरात ठेवलेल्या मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी वापरतात. ग्रहणानंतर दुर्वाशिवाय कोणतेही अन्न दूषित मानले जाते आणि त्याचा आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो, म्हणून पौराणिक कथेत दुर्वाचा उल्लेख केलेला आहे. दूर्वा शुभ आणि अत्यंत महत्त्वाची मानली जाते, त्यामुळे जेव्हा जेव्हा ग्रहण होते तेव्हा त्यापूर्वी दुर्वा वापरणे आवश्यक असते.

या नकारात्मक उर्जेचा सर्वात जास्त परिणाम अन्नपदार्थांवर होतो आणि जेव्हा आपण दूषित अन्न सेवन करतो तेव्हा त्याचा आपल्या आरोग्यावर, मनावरही परिणाम होतो आणि हे सर्व टाळण्यासाठी, ग्रहणाच्या आधी किंवा नंतर. सुतक काळातच तुळशीची पाने उपटून अन्नपदार्थात टाकली  जातात, परंतु तुळशी शिवाय आणखी एक पान आहे ती म्हणजे दुर्वा, दुर्वा हा एक प्रकारचा गवत आहे. कोणत्याही शुभ कार्यात दुर्वा वापरतात. दुर्वा ही अतिशय शुभ आणि महत्वाची मानली जाते. हिंदू धर्मीय पूजा अगदी सामान्य दिसणारी ही दुर्वा भगवान श्री गणेशाला अतिशय प्रिय आहे. पूजेसाठी अनेक प्रकारच्या साहित्याचा वापर केला जातो आणि या सर्व साहित्याचा दुर्वाचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे., त्यापैकी एक दुर्वा आहे, ज्याशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही. या पवित्र गवताचा विशेष वापर श्री गणेशाच्या पूजेसाठी केला जातो. श्री गणेशाच्या पूजेत 21 दुर्वा अर्पण केल्याने श्री गणेशाचा आशीर्वाद मिळतो. असीम आशीर्वाद राहतात, दूर्वा मुळे येणारी  संकटे टळते व सर्व मनोकामना पूर्ण होतात. ग्रहणाच्या वेळी दुर्वा वापर  केल्याने ग्रहणाचे अशुभ परिणाम टाळता येतात.

खाने पिणे टाळावे

तुम्हाला माहीतच आहे की,यावेळचे चंद्रग्रहण २५ मार्चला आहे. ग्रहण ज्योतिषशास्त्रात अनेक समजुती आहेत. जसे की ग्रहण काळात, खाने पिणे टाळावे म्हणून सांगतात. ग्रहण काळात वातावरण नकारात्मक आणि अशुद्ध होते, म्हणून, विशेषत: तेव्हा चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होतो तेव्हा देव पुजा किंवा मंदिरात प्रवेश करू नये म्हणून संगितले जाते. तसेच ग्रहणाच्या सुतक काळात किंवा ग्रहणाच्या वेळी अन्न खाणे टाळावे.  

25 march 2024 Varshache Pahile Chandra Grahan

💁‍♀️गर्भवती महिलाने हे करू नये

सुतक कालावधी चंद्रग्रहण सुरू होण्याच्या सुमारे 9 तास आधी लागत असते. सुतक काळात मंदिरांचे दरवाजे बंद करून पूजा आटोपली जाते. ग्रहण भारतात दिसणार नाही, पण ग्रहणकाळात आपण सावध आणि सतर्क राहणे गरजेचे आहे. असे ज्योतिषी सांगतात असतात, म्हणून सावधगिरी बाळगा असे लिहिले आहे. त्यामुळे तुम्हाला ते लक्षात ठेवावे लागेल. जर तुम्ही गरोदर असाल तर, मग तुम्ही नक्कीच लक्ष राहून द्या, ग्रहणकाळात तुम्ही काहीही कापू नका आणि काही खाऊ नका.

25 march 2024 Varshache Pahile Chandra Grahan

खरं तरतुम्हाला सांगायचं म्हणल्यास याचे कारण हे आहे की याचा गर्भात असलेल्या बळावरती खूप वाईट परिणाम होऊ शकतो. आंघोळ ग्रहणाच्या आधी किंवा नंतर करावे पण ग्रहणकाळात आंघोळ करणे टाळावे. गर्भवती महिलांनी ग्रहण काळात घराबाहेर पडू नये तसेच धारदार वस्तूंचाही वापर वापर करू नये.

भारतात ग्रहण दिसणार का?

ग्रहणाच्या वेळी आपण होळी खेळू शकतो की नाही या गोंधळात बरेच लोक आहेत. होय, नक्कीच कारण भारतात मार्च 2024 वर्षाचे पहिले चंद्रग्रहण दिसणार नाही. तुम्ही होळी खेळू शकता पण गरोदर महिलांनी काळजी घ्यावी लागेल कारण ज्योतिषी म्हणतात की ग्रहण काळात सूर्य पण देव असो वा चंद्र देव तो स्वतः संकटात असतो, त्यामुळे माणसाला ही त्रास होतो. ज्योतिषाचार्य यांच्या गोष्टींवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे.

चंद्र ग्रहण वेळ व कुठे दिसणार

चंद्र ग्रहण 25 मार्च रोजी सकाळी 10:23 वाजता सुरू होईल आणि दुपारी 3:02 वाजता समाप्त होईल. चंद्रग्रहणाचे सुतक 9 तास लागत असते. हे ग्रहण अमेरिका, जपान, रशिया, आयर्लंड, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल, इटली, जर्मनी, फ्रान्स, हॉलंड आणि बेल्जियम. या देशाच्या काही भागांमध्ये दिसेल. हे ग्रहण आपल्या भारतात दिसणार नाही, त्यामुळे आपल्या भारतामध्ये या ग्रहणाचा उल्लेख असणार नाही आणि ग्रहणाशी संबंधित जे काही असेल ते नियम आहेत. आणि त्यांचे पालन केले जाणार नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 

Disclaimer : वरील सर्व बाबी धडाकेबाज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून धडाकेबाज कोणताही दावा करत नाही. सुसंवाद आणि केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित केली आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याविषयी धडाकेबाज कोणतीही हमी देत ​​नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button