ऑटोमोबाईल

New Upcoming Bikes In India 2024 | New Bikes | बाईक प्रेमीनो लवकरच जबरदस्त Look व Features सोबत सादर होणार भारतीय बाजारात ह्या बाईक्स

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आणि आज आम्ही तुम्हाला 2024 मध्ये भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणाऱ्या New Upcoming Bikes In India 2024 बद्दल बोलणार आहोत.

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आणि आज आम्ही तुम्हाला 2024 मध्ये भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणाऱ्या New Upcoming Bikes In India 2024 बद्दल बोलणार आहोत. तुम्हाला या बाईक्सची किंमत, त्यांचे लुक आणि त्यांची सर्व Specification बद्दल या आर्टिकल मध्ये शेवटपर्यंत कळेल. भारतात सादर होणार्‍या ह्या New Upcoming Bikes In India 2024 च्या दमदार बाईक्स बद्दला संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे हा लेख  शेवटपर्यंत वाचत रहा.

1. होंडा सीबी 150 आर ए – (Honda CB 150 RA)

या मध्ये  नंबर वन वर येते होंडा सीबी 150 आर ए – (Honda CB 150 RA) ही बाइक हे एक नेकेड स्ट्रीट फाइटर बाइक आहे आणि तुम्हाला खूप आवडणार आहे. या बाईकची किंमत ₹160,000 असेल. बाइकची लूक खूपच शानदार आहे. इलेक्ट्रिकल्सच्या बाबतीत, तुम्हाला LED हेडलाइट, LED इंडिकेटर आणि LED टेल लाइट ह्या बाइक मध्ये पाहायला मिळेल.

13 new upcoming bikes

इंजिनबद्दल बोलायचं झाल्यास, यात तुम्हाला 149cc लिक्विड-कूल्ड इंजिन मिळेल जे 20 bhp पॉवर आणि 13.8 Nm टॉर्क निर्माण करते. यात 6 गिअर्स आहेत. बाइकमध्ये तुम्हाला डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, ड्युअल-चॅनल ABS आणि ड्युअल डिस्क ब्रेक मिळतील.

ही बाइक भारतीय बाजारात कधी लाँच होईल याबद्दल बोलायचं झाल्यास, ती एप्रिल 2024 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

होंडा सीबी 150 आर ए – (Honda CB 150 RA) Specification 

Feature Specification
2-Wheeler Type Naked
Engine cc (Displacement) 149 cc
Maximum Power 20 HP (Expected)
Number of Cylinders 1
Number of Gears 6
Seat Height 795 mm
Ground Clearance 139 mm
Kerb Weight 123 kg
Fuel Tank Capacity 8.50 litres

2. होंडा सीबी 125 आर – (Honda CB 125R)

होंडा सीबी 125 आर – (Honda CB 125R) ही बाइक क्रमांक 2 वर आहे. ही 125cc क्षमतेची बाइक आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. बाइकचा लूक आणि डिझाइन खूप सुंदर आहे. बाइकची किंमत ₹100,000 असेल.

इलेक्ट्रिकल्सच्या बाबतीत सांगितलं तर यात मित्रांनो, तुम्हाला पूर्ण LED हेडलाइट्स, बल्ब इंडिकेटर आणि LED टेल लाइट मिळेल.

इंजिनबद्दल बोलायचं झाल्यास, यात तुम्हाला 124.9cc सिंगल-सिलेंडर, ऑयल-कूल्ड इंजिन मिळेल जे 14.7 bhp पॉवर आणि 11.6 Nm टॉर्क निर्माण करते. यात 6 गिअर्स आहेत.

13 new upcoming bikes

तुम्हाला या बाइकमध्ये ड्युअल-चॅनल ABS मिळेल, तथापि, खर्च कमी करण्यासाठी, तुम्हाला फ्रंट व्हीलवर सिंगल-चॅनल ABS मिळेल. तुम्हाला फ्रंट व्हीलवर टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि रियर व्हीलवर मोनोशॉक सस्पेंशन मिळेल.

ही बाइक कधी भारतीय बाजारात लाँच होईल याबद्दल बोलायचं झाल्यास, ती एप्रिल 2024 मध्ये निश्चितपणे लाँच होण्याची शक्यता आहे.

New Upcoming Bikes In India 2024

होंडा सीबी 125 आर – (Honda CB 125R) Specification 

Feature Specification
2-Wheeler Type Naked
Engine cc (Displacement) 124.9 cc
Maximum Power 14.7 HP @ 10,000 rpm
Maximum Torque 11.6 Nm @ 8,000 rpm
Number of Cylinders 1
Number of Gears 6
Seat Height 816 mm
Ground Clearance 140 mm
Kerb Weight 130 kg
Fuel Tank Capacity 10.1 litres

3. आरकेएफ 125 – (RKF 125)

RKF 125 नावाची कीवे ग्रुपची बाईक  नेकेड स्ट्रीट फायटर बाईक आहे, तुमच्या साठी ही एक काहङ्ग्लि बाईक असू शकते. ज्याची किंमत ₹100000 असेल, बाईकचे स्वरूप खूप चांगले आहे. इलेक्ट्रिकबद्दल बोलायचे झाल्यास, एलईडी हेडलाइट सेटअपला एलईडी इंडिकेटर मिळतील आणि तुम्हाला या बाईकमध्ये एलईडी टेल लाईट्स पण मिळतील.

New Upcoming Bikes In India 2024

RKF 125 बाईक मध्ये तुम्हाला 125cc चे सिंगल सिलिंडर लिक्विड कूल्ड इंजिन आहे, जे 15bhp आणि 13Nm टॉर्क जनरेट करते. बाईकच्या समोर टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि मागच्या बाजूस मोनोशॉक सस्पेंशन मिळते या बाईकमध्ये सिंगल चॅनेल ABS आणि ड्युअल डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. एवढा असून सुद्धा ही बाईक पाच कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होणार आहे, म्हणजेच तुमच्या अवडिनुसार कलर निवडून तुम्हाला ही बाईक घेता येणार आहे.

आता जर आपण ही बाईक भारतीय बाजारात कधी लॉन्च होईल याबद्दल सांगायला गेला तर एप्रिल 2024 मध्ये ही बाईक भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे.

आरकेएफ 125 – (RKF 125) Specification 

Feature Specification – (Value)
Seat Height Low (770 mm / 30.3 inches)
Weight Light (137 kg / 302 lbs)
Fuel Capacity Average (10.0 litres / 2.6 US gallons)
Economy Very Good (100 mpg / 2.8 l/100km / 35.4 km/l)
Range High (220 miles / 354 km)
Top Speed Average (70 mph / 113 km/h)
Capacity Low (125 cc)
Power Low (12 bhp / 9 kW)
Power to Weight Low (0.088 bhp/kg / 0.065 kW/kg)
Redline High (10,500 rpm)

4. होंडा सीबीआर 300आर –(Honda CBR 300R)

Honda CBR 300R ही खरोखरच मस्त बाईक आहे. जी जलद गतीने धावणारी बाईक आहे  आणि आणि ही बाईक दिसायला एकदम दमदार आहे. त्यात बऱ्याच खास गोष्टी आहेत ज्यामुळे ते आणखी चांगले बनते. ज्या लोकांना वेगवान आणि टिकाऊ अशी बाइक हवी आहे त्यांना ही बाईक घेण्यास काहीच अडचण नाही. Honda CBR 300R या बाइकची किंमत ₹ 2,00,000 ते ₹ 2,29,999 रुपयां पर्यंत जवळ पास तुम्हाला मिळणार आहे. यात 286 सीसी सिंगल सिलेंडर लिक्विड कॉल फ्युएल इंजेक्टेड इंजिन दिले जाईल जेणेकरून तुम्हाला 30 bhp सह 27 न्यूटन मीटर टॉर्क देते. 

या इंजिनसोबत सिक्स स्पीड गिअरबॉक्स असणार आहे. आणि ते सुरळीत चालण्यास मदत करण्यासाठी एक विशेष प्रकारच क्लच तुम्हाला बाईक मध्ये देण्यात येणार आहे. Honda CBR 300R ची डिझाइन Honda Fireblade सारखीच आहे. यात दोन हेडलाइट्स, विशेष ब्रेकिंग सिस्टीम, फॅन्सी डिजिटल डिस्प्ले आणि साइड स्टँड दिलेले आहे ह्या गाडी मध्ये ऑटोमॅटिक सिस्टम म्हणजेच स्टँड जर खाली केल्यासल्यास इंजिन आपोआप बंद होणार आहे.

New Upcoming Bikes In India 2024

ह्या बाईक मध्ये विशेष specialty यासारख्या छान गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. Honda CBR300R ही बाईक KTM Duke 200, KTM RC 200, Bajaj Dominar 400 सारख्या इतर बाईकशी स्पर्धा करताना तुम्हाला दिसणार आहे. भारतात ही बाईक लाँच होण्याची अपेक्षित तारीख मार्च 2024 पर्यंत येईल. असे सांगण्यात येत आहे. तरी सुद्धा तुम्ही  तुमच्या माहिती साठी जवळच्या होंडा शोरूम ला जाऊन भेट देऊ शकता.

New Upcoming Bikes In India 2024

होंडा सीबीआर 300आर –(Honda CBR 300R) Specifications

Feature Specification
Engine
Engine Type 286cc, liquid-cooled, single-cylinder, 4-stroke
Bore x Stroke 76mm x 63mm
Power 30.7 bhp
Torque 27.5 Nm
Fuel Injection Yes
Transmission 6-speed gearbox
Brakes
Front Disc brake
Rear Disc brake
Anti-Lock Braking System (ABS) Expected (standard in other markets)
Combined Braking System (CBS) Expected (standard in other markets)
Dimensions Information not yet available
Other
Similar models (current market) Suzuki Gixxer SF 250, KTM RC 200, Keeway K300 R
Expected competitors (Indian market) KTM RC390, Yamaha YZF-R3, Kawasaki Ninja 300, Benelli 302R
Price
Expected Price Range ₹ 2,00,000 to ₹ 2,29,999 (India)

आशा करतो की तुम्हाला New Upcoming Bikes In India 2024 ची माहिती आवडली असेल तुम्ही तुमच्या मित्रांना आणि तुमच्या जवळच्याना नातेवाईकांना ह्या बाईक्स ची माहिती सांगू शकता.  मित्रांनो तुम्हाला अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ह्या बाईक्स च्या ऑफिशियल वेबसाइट वरती जाऊन जाणून घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button