ताज्या बातम्या

Hardoi Viral Video | अरे बाप रे हा माणूस चक्क पुर आलेल्या नदीच्या वरती करतोय स्टंट बाजी व्हिडिओ झाला वायरल

Hardoi Viral Video मध्ये, एक तरुण खड्ड्यावर बांधलेल्या पातळ आणि कमकुवत पाईप वरती चालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

Hardoi Viral Video | आजच्या जगात, सोशल मीडियाचा प्रभाव जगभरात वाढत आहे आणि त्याचा परिणाम तरुण पिढीमध्ये विशेषतः जाणवत आहे. लाईक्स आणि फॉलोअर्सच्या नावाखाली अनेक तरुण विचार करण्याच्या बाहेरची कृत्या करताना दिसून येतात ज्या कारणामुळे त्यांचं जीवन धोक्यात येतं. हरदोई (Hardoi Viral Video) मधून समोर आलेला हा धोकादायक प्रवृत्तीचं जीवंत एक उदाहरण आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या हट्टात एक व्यक्ती आपला जीवही धोक्यात घालून स्टंट करत आहे
हा व्हिडिओ उत्तर प्रदेश मधील हरदोई येथील असल्याचे सांगितले जात आहे. जिथे हा तरुण इंस्टाग्राम रील बनवण्यासाठी “खतरो का खिलाडी” बनून असल्याचे दाखवत आहे.

Hardoi Viral Video

Hardoi Viral Video मध्ये, एक तरुण खड्ड्यावर बांधलेल्या पातळ आणि कमकुवत पाईप वरती चालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचं संतुलन अस्थिर पहायला मिळत आहे आणि प्रत्येक क्षणी तो खाली पडण्याचा धोका आहे. तरीही, तो लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्याच्या आंधळ्या इच्छानुसार हा धोकादायक स्टंट करतो.

या तरुणाच्या भयानक गंभीर परिणाम होऊ शकतात. तो खाली पडून गंभीर जखमी होऊ शकतो किंवा त्याचा मृत्यूही होऊ शकतो. सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या इच्छेने अशा प्रकारे जीव धोक्यात घालणं हे अत्यंत मूर्खपणाचं आणि जबाबदारीहीन कृत्य आहे.

सोशल मीडिया हा मनोरंजनाचा आणि माहितीचा एक उत्तम साधन आहे, परंतु त्याचा गैरवापर टाळणं गरजेचं आहे. लाईक्स आणि फॉलोअर्स सर्वांना वाटत पण सोशल मीडिया च्या मागे धावत आपण आपलं जीवन धोक्यात घालू नये.

तरुणांमध्ये सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर कसा करायचा याबाबत जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे. पालकांनी आपल्या मुलांशी सोशल मीडियाच्या वाईट परिणामाबद्दल बोलायला हवं आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन द्यायला हवं. समाजातील लोकांनी अशा प्रकारच्या धोकादायक कृतींवर टीका करून तरुणांना योग्य प्रेरणा द्यायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button