आरोग्य व शिक्षण

How to find trending blog topics? | ब्लॉग साठी ट्रेडिंग टॉपिक कुठे शोधवेत?

जेंव्हा आपण एखादा ट्रेडिंग  टॉपिक निवडत असतो तर आपण गूगल वरती पाहिलच असेल की लोक नवीन नवीन विषयांबद्दला रोज रोज सर्च करत असतात तिथून आपल्याला थोडी कल्पना मिळते

मित्रांनो  आपण ह्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत  की ब्लॉग साठी ट्रेडिंग टॉपिक कुठे शोधवेत? How to find trending blog topics? आपण खूप प्रयत्न केले तरी आपल्याला विचार येतो, की ट्रेंडिंग टॉपिक कसे शोधवेत? आपण ब्लॉग  लिहीण्यासाठी स्रोत व वेगवेगळे तर्क वितर्क लावत असतो.

पण जेव्हा आपण ब्लॉग लिहायला बसलो की आपल्या मनामध्ये काही विचार येत नाही, मग आपण युट्युब वरती कन्टेन्ट रायटर कन्टेन्ट कशे टॉपिक शोधतात व बनवतात हे आपण व्हिडिओ पाहून आपण ब्लॉगिंग करायला निघतो. मोठ मोठे ब्लॉगर चे ब्लॉग पाहून व यूट्यूब व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या तिथून थोडा उत्साह येतो, नंतर आपण काही दिवसांनी मग आपला विचार येत नाही की मग नंतर कोणता विषय-niche बद्दल आपण ब्लॉग लिहावा.

नंतर आपला प्रश्न पडतो? ब्लॉग साठी ट्रेडिंग टॉपिक कुठे शोधवेत? How to find trending blog topics? तर मित्रांनो आपण या ब्लॉगमध्ये या बद्दल पाहणार आहोत. 

ब्लॉग साठी ट्रेडिंग टॉपिक कुठे शोधवेत? How to find trending blog topics? हे जाणून घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो आपण पाहिलं असेल की गुगल वरती आपल्या मोबाईल मध्ये आपण जेव्हा आपली मोबाईलची स्क्रीन वरती स्क्रोल करताना नवीन नवीन ब्लॉग पोस्ट आपल्याला तिथे पाहायला मिळतात व दिसतात तर ते कुठून आपल्याला मिळतील.

जसे की मार्केटमध्ये नवीन एखादी गाडी येत आहे. (टू व्हीलर-Two wheeler, नवीन स्मार्ट मोबाईल-Upcoming smart mobile, नवीन कम्प्युटर-New computer,  T20 World cup match ,IPL, नवीन चित्रपट- Upcoming New movie येणार आहे सोन्याचे रोजचे भाव-Daily price of gold, सरकारी नौकरी भरती-Govt Job Recruitment, योजना-Scheme, अर्थ व्यवस्था-finance) व अश्या बर्‍याच काही वेगवेगळ्या नवीन विषयांबद्दला तुमच्या ब्लॉगच्या कॅटेगरीनुसार तुम्ही ब्लॉकसाठी नवीन ट्रेंडिंग टॉपिक शोधू शकता  व तुम्ही एकदम युनिक ब्लॉग पोस्ट लिहू शकता.

एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे ट्रेंडिंग टॉपिक लिहीत आहोत ते आपले वाचकांसाठी योग्य प्रकारे त्यांना समजेल आणि सोप्या भाषेत कसं वाचता येईल हे लक्षं आपण ठेवले पाहिजे.

काय असत फ्रेश ट्रेंडिंग टॉपिक ? – What are the fresh trending topics?

 Blog Lihinyasathi Trading Topick Kase Shodhave

How to find trending blog topics?

जेंव्हा आपण एखादा ट्रेंडिंग  टॉपिक निवडत असतो तर आपण गूगल वरती पाहिलच असेल की लोक नवीन नवीन विषयांबद्दला रोज रोज सर्च करत असतात तिथून आपल्याला थोडी कल्पना मिळते. ट्रेंडिंग टॉपिक असतात त्यांना आपण फ्रेश कंटेंट म्हणल तरी काही हरकत नाही. एका उदाहरणार्थ सांगायच म्हणल्यास आपण आपल्या घरी जेवण बनवत असतो. एकच भाजी आपण रोज रोज खाऊ शकत नाही ना! आपल्या घरी रोज नवीन नवीन भाज्या बनविल्या जातात असच असतं फ्रेश ट्रेंडिंग टॉपिक. आपण रोज रोज एकच ट्रेंडिंग टॉपिक नाही टाकू शकत’ पण त्याच्या मिळत्या जुळत्या विषयी तुम्ही वेगळ्या प्रकारे माहिती लिहून टाकू शकता. तुम्हाला पुढील एक सोर्स सांगणार आहे तेथून तुम्हाला रोज तुमच्या ब्लॉग वरती काम करण्यासाठी तुम्हाला येथून नवीन नवीन तुमच्या कॅटेगरी नुसार तुम्ही येथून विषय निवडू शकता, रोजच्या फ्रेश ट्रेंडिंग टॉपिक वरती काम करू शकता.

फ्रेश ट्रेंडिंग टॉपिक कुठे मिळेल ? – Where to get fresh trending topic?

 Blog Lihinyasathi Trading Topick Kase Shodhave

जेव्हा पण  ट्रेंडिंग ब्लॉग तुम्हाला गूगल वरती दिसतो ते सर्वात आधी मोठ मोठ्या वेबसाइट वरती तुम्हाला पाहायला मिळते. मग तुम्हाला प्रश्न पडत असेल की यांच्या कडे फ्रेश ट्रेंडिंग टॉपिक यांना सर्वात आधी कशे मिळते? कुठली पण माहिती येण्या आधी ती ट्वीटर वरती ते कुठल्याही वेबसाइट ते स्व:त हून मनाने नाही लिहू शकत. तर मार्केट मध्ये वस्तु येतात ती सर्वात आधी माहिती ट्वीटर वरती येते तेथून मग सर्व वेबसाइट माहिती घेऊन फ्रेश ट्रेंडिंग टॉपिक वरती ब्लॉग तयार करत असतात. ट्वीटर वरती mobile, upcoming car, upcoming bike, tv, computer, असे बरेच तुमची ज्या विषयामध्ये आवड आहे तुम्ही त्या विषयाची माहिती तुमच्या वाचकांना तुम्ही चांगल्या पैकी लोकांना फायदेशीर  माहिती देत असतान तर गूगल पण तुमचा ब्लॉग रॅंक करतो.

ट्वीटरच अकाऊंट उघडून घ्या – Open a Twitter account

तुम्हाला जर ट्वीटर x.com वरती अकाऊंट बनवता येत नसेल तर तुम्ही ते एकदम सोप्या पद्धतीने यूट्यूब वरती व्हिडिओ पाहून सुद्धा करू शकता याच्या मध्ये तुम्हाला जास्त रॉकेट साईन्स लावायची गरज पडणार नाही. जर तुम्हाला ट्वीटर कस लॉगिन कारायच तुम्हाला माहीत असेल तर मग याची काहीच हरकत नाही.

घरी बसल्या बनवा ट्रेंडिंग टॉपिक वरती ब्लॉग – Make a blog on trending topics at home

तुम्ही तुमच्या घरी बसल्या बसल्या मोबाईल, कम्प्युटर,लॅपटॉप वरुण खूप सार्‍या फ्रेश ट्रेंडिंग न्यूज पासून तुम्ही तुमचे ब्लॉग लिहायला सुरू करा नंतर ते गूगल नंतर मग तुमच ब्लॉग गूगल ट्रेंड मध्ये जाईल. तुम्हाला मी जे सांगत x.com खूप महत्वाचा सोर्स आहे.

ट्रेंडिंग विषयाबद्दल ब्लॉग लिहा – Write a blog about a trending topic

तुम्ही ब्लॉग ट्रेंडिंग मध्ये असलेले ज्याच्या बद्दल लोकं सर्च करत आहे, अश्या विषयाबद्दल लिहा. तुमची वेबसाइट छोटी असो किंवा मोठी असो काही फरक पडत नाही, कारण तुम्ही असा विषय निवडलेला असतो जेकी मार्केट मध्ये ट्रेंड मध्ये चालत असतो. तुम्ही जर तुमच्या ब्लॉग मध्ये फ्रेश टॉपिक लिहून लोकांना फायदेशीर  माहिती देत असतान तर अथॉरिटी ची काहीच गरज पडत नाही. तुम्ही जर ट्रेंडिंग टॉपिक वरती काम करत असचान तर तुमचे Discover मध्ये जाण्याची शक्यता जास्त असते.

तुह्मी जर रोज ट्रेंडिंग टॉपिक वरती मन लाऊन काम केल तर एखादा असा किवर्ड असतो जेणेकरून Discover मध्ये जाऊन तुमची पोस्ट व्हायरल होते मग तुम्हाला तिथून ट्राफिक येतं मग तुम्ही एक सारख मन लाऊन काम करत राहिलात  तर तुमच्या ब्लॉग वरती ट्राफिक येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही.  अशा करतो की  Blog How to find trending blog topics? ही माहिती तुम्हाला उपयोगी ठरेल.

अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पहा ⬇️

How to find trending blog topics?

    

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button