Maharashtra Police Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य पोलीस विभागा अंतर्गत 17471 जागांसाठी मोठी भरती
महाराष्ट्र राज्य पोलीस विभागा अंतर्गत 1.पोलीस कॉन्स्टेबल / 2.पोलीस बँड्समन / 3.पोलीस कॉन्स्टेबल वाहन चालक / 4.पोलीस कॉन्स्टेबल SRPF आणि 5.पोलीस जेल कॉन्स्टेबल या पदांकरिता मोठी भरती सुरू करण्यात आली आहे. यामुळे पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
Maharashtra Police Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य पोलीस विभागा अंतर्गत 1.पोलीस कॉन्स्टेबल / 2.पोलीस बँड्समन / 3.पोलीस कॉन्स्टेबल वाहन चालक / 4.पोलीस कॉन्स्टेबल SRPF आणि 5.पोलीस जेल कॉन्स्टेबल या पदांकरिता मोठी भरती सुरू करण्यात आली आहे. यामुळे पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण रिक्त पदे 17471 असणार आहेत.
Sr.No | रिक्त पदाचे नाव | रिक्त पदांची संख्या |
1. | पोलीस कॉन्स्टेबल | 9595 पदे |
2. | पोलीस कॉन्स्टेबल SRPF | 4349 पदे |
3. | पोलीस कॉन्स्टेबल वाहन चालक | 1686 पदे |
4. | पोलीस बॅंड्समॅन | 41 पदे |
5. | पोलीस जेल कॉन्स्टेबल | 1800 पदे |
एकूण रिक्त पदांची संख्या | 17471 पदे |
शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
पद | शिक्षण |
पोलीस कॉन्स्टेबल / पोलीस कॉन्स्टेबल वाहन चालक/ पोलीस कॉन्स्टेबल SRPF / पोलीस जेल कॉन्स्टेबल | HSC – 12वी उत्तीर्ण |
पोलीस बँड्समन | SSC – 10वी उत्तीर्ण |
शारीरिक पात्रता – Physical Qualifications
उमेदवार | उंची | छाती |
पुरुष उमेदवार | 165 सेमी पेक्षा कमी नसावी | 79 सेमी आणि फुगवण्याची क्षमता 84 सेंटिमीटरपर्यंत |
महिला उमेदवार | 155 सेमी पेक्षा कमी नसावी |
मैदानी चाचणी – Field Test
उमेदवार | पुरुष | महिला | गुण |
धावणे- [पुरुष/महिला] | 1600 मीटर | 800 मीटर | 20 |
धावणे- [पुरुष /महिला] | 100 मीटर | 100 मीटर | 15 |
गोळा फेक- [पुरुष /महिला] | 8.50 मीटर | 6 मीटर | 15 |
एकूण गुण | 50 |
Maharashtra Police Bharti 2024
पदासाठी आवश्यक वय – Age Requirement For The Post
- पोलीस कॉन्स्टेबल/पोलीस बँड्समन/पोलीस जेल कॉन्स्टेबल – 18 ते 28 वर्ष असणे
- पोलीस कॉन्स्टेबल वाहन चालक – 19 ते 28 वर्ष असणे
- पोलीस कॉन्स्टेबल SRPF – 18 ते 28 वर्ष असणे
- 31 मार्च 2024 रोजी मागास प्रवर्गास – 5 वर्ष सूट असेल
नौकरीचे ठिकाण – Place Of Employment
- संपूर्ण महाराष्ट्र
निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक
- भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत असणार आहे.
अर्जासाठी लागणारी फीस – Application Fees
1.पोलीस कॉन्स्टेबल /2.पोलीस बँड्समन /3.पोलीस कॉन्स्टेबल वाहन चालक /4.पोलीस कॉन्स्टेबल SRPF आणि /5.पोलीस जेल कॉन्स्टेबल या पदांकरिता खाली दिलेली फीस असणार आहे.
- खुला प्रर्गासाठी फीस – 450 रुपये
- मागास प्रवर्गासाठी फीस – 350 रुपये
Maharashtra Police Bharti 2024
जाहिरातीची PDF पाहणे आवश्यक आहे.
विविध पद व जिल्हानुसार जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करा – क्लिक करा (Click Here)
अधिकृत संकेतस्थळ – क्लिक करा (Click Here)