ताज्या बातम्या

New UPI payment rules | UPI सिस्टीममध्ये 1 जानेवारी 2024 पासून कोणते होणार बदल? पेमेंट लिमिट चा करावा लागणार सामना 😮 | जाणून घ्या

40 कोटी 2023 या वर्षांमध्ये नोव्हेंबर पर्यंत यूपीआयच्या माध्यमातून झालेली जी ट्रांजेक्शन होती, ती 11 बिलियन यूपीआय द्वारे 2023 या वर्षात झालेले जे व्यवहार होते

New UPI payment rules: मित्रांनो कोणत्याही कंपनीच्या APS द्वारे काम करणे NPCI च्या सर्वात मोठ्या अपडेट पैकी एक म्हणून पूर्वी इतके सोपे होणार नाही जे तुम्ही म्हणू शकता की आजपर्यंतचे सर्वात मोठे अपडेट येथे घेऊन आलो आहोत जे तुमचे मन हादरून टाकणार आहे. मी तुम्हाला सांगतो की फसवणूक इतक्या वेगाने होत आहे की ती दर महिन्याला बदलत आहे. बँकांच्या वतीने NPCI तुमच्या सर्वांसाठी काही चांगली बातमी घेऊन येत आहे, त्यामुळेच अनेक किरकोळ विक्रेते आहेत.

ज्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. इतर कोणीही नाही तर तुम्ही सर्वजण येथे आयडी चालवण्यास आणि समस्या आणि अपडेट्स घेऊन येण्यास जबाबदार आहात कारण तुम्ही नकळत काहीतरी चुकीचे करत आहात आणि काही लोक जाणून बुजून फसवणूकही करत आहेत. यामुळेच  हे बदल करणं RBI ला का गरजेचं होतं हे काही आकडेवारी पाहिल्या नंतरच तुम्हाला स्पष्ट होऊ शकेल, तेव्हा ती आकडेवारी पाहूया देशात यूपीआय चे वापर करते आहेत. 40 कोटी 2023 या वर्षांमध्ये नोव्हेंबर पर्यंत यूपीआयच्या माध्यमातून झालेली जी ट्रांजेक्शन होती, ती 11 बिलियन यूपीआय द्वारे 2023 या वर्षात झालेले जे व्यवहार होते. 16 लाख कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त आणि 2023 या वर्षात यूपीआय द्वारे सायबर गुन्ह्यांमध्ये चोरी झालेली रक्कम होती.

ती होती तीस हजार करोड रुपये तेव्हा 3 वर्षांमध्ये UPI चा जो अपेक्षित वापर आहे तो होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय तो आहे 100 बिलियन ट्रांजेक्शन आता या सगळ्या आकड्यांवरून तुम्हाला कळलं असेलच की सायबर गुन्हेगारांकडून यूपीआयच्या द्वारे केल्या जाणाऱ्या फसवणुकीशी ही रक्कम आहे. ती खूप मोठी आहे आणि त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आरबीआयनं हे बदल केलेले आहे ते नेमके कोणते बदल केले आहेत यासाठी हा ब्लॉग पूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला महत्वपूर्ण माहिती मिळेल.

#1. UPI पेमेंट फोन सस्पेंड केली जातील.

जर आपण G pay / Phone pay / Paytm / Bheem App हे यूपीआय पेमेंट फोन मध्ये जर का तुम्ही जर इन्स्टॉल केलेले असतील, आणि जानेवारी ते डिसेंबर २०२३ या एक वर्षाच्या काळात जर एकदाही तुम्ही वापर केला नसेल तर 1 जानेवारी 2024 पासून ते ब्लॉक करून सुरक्षितते च्या एका कारणासाठी सस्पेंड केली जातील.

#2. Daily पेमेंट लिमिट.

पेमेंट लिमिट म्हणजे डेली पेमेंट लिमिट जास्तीत जास्त 1 लाख रुपये आता असणार आहे, हा महत्त्वाचा बदल असणार आहे.

#3. 5 लाख रुपये पर्यंत ची लिमिट

स्पेशल पेमेंट लिमिट फक्त हॉस्पिटल्स आणि शैक्षणिक संस्था यांना एक दिवसासाठी जास्तीत जास्त 5 लाख रुपये हेल हे लिमिट असणार, आहे.  म्हणजे आता हॉस्पिटल किंवा शाळा कॉलेजेस त्याची जी रक्कम असणार आहे, ट्रांजेक्शनची ती 5 लाख रुपयांपर्यंतची असेल फी आता यूपीआय द्वारे तुम्हाला  भरता येऊ शकते.

#4. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा बदल.

ट्रांजेक्शन सेटलमेंट टाईम हे फार महत्त्वाचा आहे 2000 पेक्षा जास्त रकमेचा जर का सेटलमेंट जर व्हायचं असेल करायचा असेल तर आता 4 तास लागणार आहेत आरबीआय ने सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा बदल केलेला आहे. आतापर्यंत ट्रांजेक्शन झालं की लगेच विक्रेत्याच्या अकाउंटला पैसे जमा व्हायचे पण आता जानेवारी 2024 पासून तुम्ही कोणत्याही नवीन व्यक्तीला किंवा शॉप ला किंवा ऑनलाईन जर तुम्ही काही खरेदी केली असेल, तर 2000 पेक्षा जास्त रक्कम यूपीआय ने पेड केली असेल. तर त्या विक्रेत्याच्या अकाउंटला ती रक्कम जमा होण्यासाठी 4 तास लागणार आहेत पण तुम्ही त्या व्यक्ती किंवा दुकानदाराला नेहमीप्रमाणे जर तुम्ही वारंवार यूपीआय द्वारे जर तुम्ही पेमेंट करत असाल तर हा नियम तुम्हाला लागू होणार नाहीये, आता हा सुद्धा एक महत्त्वाचा बदल असणार आहे.

#5. बिल 2 हजार पेक्षा जास्त झालं तर हॉटेल मालक यूपीआय स्वीकार करणार नाही. 

यूपीआय ट्रांजेक्शन कॅन्सलेशन ऑप्शन इथून पुढे यूपीआय द्वारे नवीन व्यक्ती किंवा दुकानदाराला किंवा ऑनलाईन पेमेंट जर तुम्ही केलं तर 4 तासाच्या आत तुम्ही ते ट्रांजेक्शन कॅन्सल करू शकणार आहात, आणि असं कॅन्सल केलेला ट्रांजेक्शन पेमेंट आहे ते रिवर्ट होऊन मूळ अकाउंट ला जमा होईल. व असा मोठा जो उपयोग असेल तो सायबर गुन्हेगारांनी चोरलेली रक्कम परत मिळवण्यासाठी होईल किंवा चुकून दुसऱ्याच्या अकाउंटला जर का पैसे गेले असतील, तर असं पेमेंट लगेचच परत हे मिळू शकणार आहे.

पण याचा एक मोठा तोटा पण आहे, तो तोटा जसेकी जर तुम्ही नवीन ठिकाणी 2 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची यूपीआय द्वारे जर तुम्ही खरेदी केली; तर दुकानदार त्या व्यक्ती व खरेदी केलेल्या वस्तूची डिलिव्हरी आहे ती 4 तासाने तुम्हाला देईल, कारण 4 तासात तुम्हाला  ट्रांजेक्शन कॅन्सल करता येणार आहे.  हे दुकान मालकांना ही माहिती असेल त्यामुळे तो रिस्क घेणार नाही, तसेच हॉटेल मध्ये जर तुम्ही जेवायला गेलात तर बिल 2 हजार पेक्षा जास्त झालं तर हॉटेल मालक यूपीआय स्वीकार करणार नाही.  जिथे तुम्हाला पूर्वी म्हणजे पूर्वीसारखं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तुम्हाला वापरावे लागेल तेव्हा हा महत्त्वपूर्ण बदल होणार आहे तोही सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे.

#6. ट्रू कॉलरला नाव वेगळं दिसतं.

आता मित्रांनो याच्या मध्ये  विक्रेत्याच  खरं नाव डिस्प्ले होणार आहे म्हणजे बऱ्याच वेळा आपण पाहतो की आपल्या मोबाईल मध्ये एखादा नंबर विशिष्ट नावाने सेव असतो; नंतर ती व्यक्ती आपला मोबाईल नंबर बदलते किंवा मोबाईल कंपनी 6 महिन्यांपासून जर तो जो मोबाईल नंबर असेल, तो तुम्ही रिचार्ज केलेला नसेल किंवा बंद असेल तर नंबर दुसऱ्या कोणाला तरी ती मोबाईल कंपनी नंबर देऊन टाकते. मग आपण आपल्या मोबाईल मध्ये सेव असलेल्या नंबर वरती अशा वेळेला आपण जर चुकून पेमेंट करतो आणि ते चुकून जातं. म्हणून त्याच व्यक्तीला किंवा ट्रू कॉलरला नाव वेगळं दिसतं आणि बँक अकाउंट वेगळ्याच नावाने असत इथून पुढे सिम कार्ड कोणत्याही नावाने असलं तरी बँक अकाउंट ज्या नावाने असेल तेच नाव यूपीआय पेमेंट करायच्या वेळी तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. हा एक महत्त्वाचा बदल होणार आहे.

#7. UPI क्रेडिट लाईट पेमेंट

यु पी आय क्रेडिट लाईट द्वारे पेमेंट करण्यासाठी बँकेत पैसे शिल्लक असणे आवश्यक आहे पण आता तुम्ही तुमच्या बँकेला विनंती करू शकता. आणि शिल्लक रकमेच्या पेक्षा जास्त रक्कम खर्च करू शकता, म्हणजे तुमची बँक तुमचं ट्रॅक रेकॉर्ड सिबिल स्कोर चेक करून ही फॅसिलिटी किंवा सीसी सारखी तुम्हाला देऊ शकते.

#8. UPI क्यू आर कोड स्कॅन करून कॅश काढता येणार.

यूपीआय एटीएम यासाठी आरबीआयने जपान मधील हिताची कंपनी बरोबर सहकार्य केलेल आहे, आणि लवकरच ही एटीएम मशीन सगळीकडे उपलब्ध होणार आहेत. जसे डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वॅप करून एटीएम मधून तुम्ही कॅश काढू शकता. तसेच आता यूपीआय क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही या मशीनवरून कॅश तुम्हाला काढता येणार आहे.

#9. 1 जानेवारी 2024 पासून बदल

यूपीआय ट्रांजेक्शन चार्जेस जर कोणी यूपीआय क्रेडिट लिमिट वापरून किंवा क्रेडिट कार्ड द्वारे यूपीआय वालेट मध्ये पैसे जमा केलेले असतील; म्हणजे आता फक्त सुविधा ही पेटीएम ला उपलब्ध आहे पण असं जर का यूपीआय मध्ये जर तुम्ही पैसे जमा केलेले असतील, आणि त्यातून यूपीआय पेमेंट केला असेल तर त्या विक्रेत्याला 1 पूर्णांक 1 टक्के सर्विस चार्ज द्यावा लागणार आहे हा सुद्धा महत्त्वाचा बदल यूपीआय मध्ये दिसून येणार आहे. अजून ही काही सर्विसेस प्रस्तावित आहेत.

तसेच या यूपीआय सर्विस स्टेशन मध्ये येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून हे नियम NEFT आणि RTGS या दोन्ही भारतातील बँक खात्यांमध्ये  पेमेंट या ऑनलाइन पेमेंट साठी सुद्धा लागू होण्याची शक्यता आहे आणि लवकरच आरबीआयच्या वतीने त्याबद्दल ऑफिशियल अनाउन्समेंट सुद्धा केल्या जाऊ शकतात, तेव्हा हे महत्त्वपूर्ण बदल 1जानेवारी 2024 पासून होणार आहेत. मित्रांनो  ही माहिती तुम्हाला नक्की फायदेशीर असणार आहे.

  • UPI व्यवहार करताना खालील गोष्टी लक्षात ठेवने गरजेचे आहे.

(1)UPI पिन कोणाशीही शेअर करू नका. (2)बँक खाते आणि वॉलेटची माहिती गोपनीय ठेवा.
(3)अनोळखी लोकांशी व्यवहार करू नका. (4)असुरक्षित वाय-फाय नेटवर्कवर UPI वापरू नका.
(5)सॉफ्टवेअर अपडेट ठेवा. (6)अज्ञात लिंक्स किंवा अॅप्सवर क्लिक करू नका.
(7)फसवणूक टाळण्यासाठी काळजी घ्या. (8)UPI सुरक्षित आहे, पण जबाबदारीने वापरा!

सावध रहा, सुरक्षित रहा!

टीप:- हा ब्लॉग केवळ UPI बद्दल माहितीच्या उद्देशाने लिहिलेला व सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती जमा करून लिहिलेला ब्लॉग आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button